पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंभार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंभार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मातीची भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी व्यक्ती.

उदाहरणे : दिवाळीच्या वेळेस कुंभाराने नाना आकाराचे दिवे बनवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो मिट्टी के बर्तन बनाता है।

कुम्हार मिट्टी को अनेक आकार देने में सिद्धहस्त होते हैं।
कुंभकार, कुंभार, कुम्हार, कुलाल, चक्र-चर, चक्र-जीवक, चक्र-जीवी, चक्रचर, चक्रजर, चक्रजीवक, चक्रजीवी, सूकर

A craftsman who shapes pottery on a potter's wheel and bakes them it a kiln.

ceramicist, ceramist, potter, thrower
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.