पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंभ   नाम

१. नाम / भाग

अर्थ : (ज्योतिष) बारा राशींपैकी अकरावी रास ज्यात धनिष्ठा नक्षत्राचा उत्तरार्ध, संपूर्ण शततारका आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात.

उदाहरणे : ह्या महिन्याच्या शेवटी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल.

समानार्थी : कुंभ रास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज्योतिष में, ग्यारहवीं राशि जिसमें धनिष्ठा का उत्तरार्द्ध, पूरा शतभिषा और पूर्व भाद्रपद के तीन पाद हैं।

इस महीने के अंत में सूर्य कुंभ राशि में प्रवेश कर जायेगा।
कुंभ, कुंभ राशि, कुंभराशि, कुम्भ, कुम्भ राशि, कुम्भराशि

The eleventh sign of the zodiac. The sun is in this sign from about January 20 to February 18.

aquarius, aquarius the water bearer, water bearer
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.

उदाहरणे : घड्यात पाणी भरून ठेवले आहे

समानार्थी : घट, घडा, घागर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी भरने या रखने का एक बर्तन।

खाली कलश में जल भर दो।
कलश, कलशा, कलसा, घट, घैला, निप

A large vase that usually has a pedestal or feet.

urn
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : हत्तीचे गंडस्थल.

उदाहरणे : महावत कुंभावर पाय ठेवून हत्तीवर चढला.

समानार्थी : कुंभस्थळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथी के सिर के दोनों ओर का ऊपरवाला भाग।

हाथीवान बैठे हुए हाथी के कुंभ पर पैर रखकर उसकी पीठ पर चढ़ा।
कुंभ, कुम्भ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.