पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंकू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंकू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हळदीच्या कुड्यास लिंबू,टाकणखार इत्यादिंची पुटे देऊन,रंगवून त्याची केलेली लाल पूड.

उदाहरणे : विवाहित स्त्रिया कपाळाला कुंकू लावतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तिलक लगाने का प्रसिद्ध लाल चूर्ण जिसका उपयोग धार्मिक अनुष्ठानों में होता है।

वह प्रतिदिन कुमकुम, चंदन आदि से प्रभु का पूजन करता है।
अरुण, अरुन, कावेर, कुंकुम, कुमकुम, रक्त, रोचन, रोचना, रोली
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.