अर्थ : देवी-देवता किंवा त्यांचे अवतार यांच्याशी संबंधित भजन आणि कथा इत्यादींद्वारे वर्णन करणे.
उदाहरणे :
गोकुळाष्टमी निमित्त सीताने मंदिरात किर्तन केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
देवता,भगवान या उसके अवतारों के संबंध का भजन और कथा आदि के द्वारा वर्णन करना।
जन्माष्टमी के शुभ अवसर पर सीता ने मंदिर में कीर्तन किया।