पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किनार बनवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किनार बनवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : *एखाद्या वस्त्राला काठ लावणे वा वेगळ्या विणीने काठ तयार करणे.

उदाहरणे : शेवटी त्याने लोकरीने काठ बनवले.

समानार्थी : काठ बनवणे

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू इत्यादीची किनार बनविणे.

उदाहरणे : सीमा धाग्याने विणून ह्या रूमाली किनार बनवित आहे.

समानार्थी : किनार बनविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी वस्तु आदि की किनारी बनाना।

सीमा बेल-बूटे द्वारा रुमाल की किनारी बना रही है।
किनारी बनाना, बार्डर बनाना

Provide with a border or edge.

Edge the tablecloth with embroidery.
border, edge
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.