पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किटकनाशक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किटकनाशक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : किटकांचा नाश करणारा.

उदाहरणे : सांडपाण्यावर किटकनाशक औषधांचा फवारा करण्यात आला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कीटाणुओं का नाश करे।

जगह-जगह ठहरे हुए पानी में कीटाणुनाशक दवाएँ डाली जा रही हैं।
कीटाणुनाशक

Preventing infection by inhibiting the growth or action of microorganisms.

bactericidal, disinfectant, germicidal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.