पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काळ   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

उदाहरणे : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

समानार्थी : अंत, अखेर, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.

उदाहरणे : सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.

समानार्थी : काल, जमाना, वेळ, समय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।

समय किसी का इंतजार नहीं करता।
आप किस ज़माने की बात कर रहे हैं।
वक़्त कैसे बीतता है, कुछ पता ही नहीं चलता।
वह कुछ देर के लिए यहाँ भी आया था।
अनेहा, अमल, अमस, अर्सा, अवकाश, अवसर, आहर, काल, जमाना, ज़माना, दिन, देर, दौर, दौरान, बेला, वक़्त, वक्त, वेला, व्यक्तभुज, श्राम, समय, समा, समाँ, समां

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.

उदाहरणे : नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले

समानार्थी : यम, यमधर्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।

सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।
अर्कज, अर्कतनय, काल, काल देवता, जमराज, दंडधर, दंडधार, दण्डधर, दण्डधार, धरम, धरमराज, धर्म, धर्मराज, पितरपति, पितृदैवत, पितृनाथ, पितृराज, पृथिवीपति, प्रेतनाथ, प्रेतनाह, प्रेतपति, महासत्य, मृत्यु देवता, यम, यम देव, यम देवता, यमराज, वैवस्वत, शीर्णपाद

Hindu god of death and lord of the underworld.

yama
४. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : बराच मोठा कालखंड.

उदाहरणे : फडके आणि खांडेकर ह्यांना जाऊन जमाना झाला.

समानार्थी : जमाना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत अधिक समय।

उनके इंतज़ार में ज़माना गुज़र गया।
अरसा, अर्सा, जमाना, ज़माना, मुद्दत

A prolonged period of time.

We've known each other for ages.
I haven't been there for years and years.
age, long time, years
५. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखादे काम होण्याचा किंवा करण्याचा ठरावीक कालावधी.

उदाहरणे : गुळाच्या हंगामात आम्ही गुर्‍हाळावर जाऊन काकवी पितो.

समानार्थी : मोसम, हंगाम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राप्ति आदि का उपयुक्त समय ( विशेषतः वृक्षों की फलत आदि के विचार से )।

अभी आम का मौसम आया कहाँ हैं।
मौसम, मौसिम
६. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.

उदाहरणे : काळचे तीन भेद मानले जातात.

समानार्थी : काल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।

मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।
काल

A grammatical category of verbs used to express distinctions of time.

tense
७. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एका विशिष्ट वेळेपासून दुसर्‍या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ.

उदाहरणे : आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.

समानार्थी : काळावधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी एक नियत समय से दूसरे नियत समय तक के बीच का काल।

हमें चार घंटे की अवधि में यह काम पूरा करना है।
अवधि, कालावधि, मिआद, मियाद, मीयाद, समयकाल, समयावधि

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
८. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.

उदाहरणे : ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.

समानार्थी : युग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संस्कृति के इतिहास में वह काल मान जो समय और अवस्था आदि की दृष्टि से अपना एक परिभाष्य या महत्वपूर्ण स्थान रखता हो।

मैं आपको एक भारतेंदु युग की रचना सुनाता हूँ।
काल, युग

A period marked by distinctive character or reckoned from a fixed point or event.

epoch, era
९. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.

उदाहरणे : राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.

समानार्थी : वेळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* वह समय जिसके दौरान किसी का जीवन बना रहता है।

राजा का अंतिम समय बहुत कष्टप्रद रहा।
समय

The time during which someone's life continues.

The monarch's last days.
In his final years.
days, years
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.