पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्ड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कार्ड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पोस्टात मिळणारा मजकूर लिहून पाठवण्याचा जाड कागदाचा तुकडा.

उदाहरणे : मी त्याला पोस्टकार्ड लिहून पाठवले

समानार्थी : पोस्टकार्ड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कार्ड जो बिना लिफाफा के डाक द्वारा संदेश, समाचार आदि भेजने के काम आता है और जिसमें अलग से डाक टिकट भी लगाना नहीं पड़ता है।

पोस्टकार्ड का मूल्य अब एक रूपया हो गया है।
कार्ड, पोस्ट कार्ड, पोस्टकार्ड

A card for sending messages by post without an envelope.

mailing-card, post card, postal card, postcard
२. नाम / भाग

अर्थ : एखाद्या विशेष कामासाठी वापरला जाणारा जाड पुठ्ठ्याचा तुकडा.

उदाहरणे : कार्डे अनेक प्रकारची असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोटे काग़ज़ आदि का टुकड़ा जो किसी विशेष काम के लिए होता है।

कार्ड कई तरह के होते हैं।
कार्ड

Thin cardboard, usually rectangular.

card
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्लास्टिक, कागद इत्यादीपासून बनवलेली एक प्रकारची थोडी जाडसर वस्तू विशेषतः चौकोन आकाराची, ज्यावर धारण करणार्‍यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लिहिल्या असतात किंवा त्याच्याविषयी एखादी सुचना असते.

उदाहरणे : त्याचे एटीएम कार्ड कुठेतरी हरवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्लास्टिक, कागज आदि की बनी विशेषकर चौकोर, एक प्रकार की थोड़ी मोटी वस्तु जिस पर धारण करने वाले के लिए कुछ महत्त्वपूर्ण बातें लिखी रहती हैं या उसके बारे में कोई सूचना होती है।

उसका एटीएम कार्ड कहीं खो गया है।
कार्ड
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.