अर्थ : उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश इत्यादी भागात प्रामुख्याने आढळणारी एक हिंदू जात ज्याचे सदस्य विशेषतः लिपिकाचे काम करत असे.
उदाहरणे :
कायस्थांच्या काही चालीरीती प्रांतपरत्वे भिन्न आहेत.
त्याने आपली मुलगी कायस्थात दिली आहे.
समानार्थी : कायस्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक हिंदू जाति जिसके सदस्य विशेषकर लिपिक का कार्य करते थे।
उसने अपने लड़के की शादी कायस्थ जाति में की है।(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jati