पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कायदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कायदा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : अन्यायाने वागल्यास अमुक शिक्षा होईल असे शासनातर्फे घातलेले निर्बंध.

उदाहरणे : गुन्हेगारांविरूद्ध कडक कायदा केल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला

समानार्थी : विधान, विधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनुष्यों के आचार-व्यवहार के लिए राज्य द्वारा स्थिर किए हुए वे नियम या विधान, जिनका पालन सबके लिए आवश्यक और अनिवार्य होता है और जिनका उल्लंघन करने से मनुष्य दंडित होता या हो सकता है।

विधि के विपरीत कोई भी कार्य आपको संकट में डाल सकता है।
आईन, क़ानून, कानून, कायदा, विधान, विधि

Legal document setting forth rules governing a particular kind of activity.

There is a law against kidnapping.
law
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.

उदाहरणे : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.

समानार्थी : क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता

३. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध.

उदाहरणे : आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.

समानार्थी : नियम, सिद्धांत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवहार या आचरण के विषय में नीति, विधि, धर्म आदि के द्वारा निश्चित ढंग या प्रतिबंध।

हमें अपने सिद्धांतों का पालन करना चहिए।
असूल, आईन, आयाम, उसूल, क़ायदा, कायदा, जोग, नियम, योग, सिद्धांत, सिद्धान्त

A complex of methods or rules governing behavior.

They have to operate under a system they oppose.
That language has a complex system for indicating gender.
system, system of rules
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.