अर्थ : मैथुनाची तीव्र इच्छा होण्याची क्रिया.
उदाहरणे :
परदेशातून परत आलेल्या पतीला पाहून तिला कामप्रकोप झाला.
समानार्थी : कामप्रकोप, काममगरमिठी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मैथुन की इच्छा तीव्र होने की क्रिया।
परदेश से लौटे पति को देख उसे कामोद्वेग की अनुभूति हुई।A feeling of strong sexual desire.
passion