पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कानकोंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कानकोंडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कानात साचणारा मळ.

उदाहरणे : कानात मळ झाल्याने कान दुखत होता.

समानार्थी : मळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कान में पायी जानेवाली मैल।

खोंठ की अधिकता से कान संबंधी कई रोग होते हैं।
कनमैल, कर्ण मल, कल्क, खूँट, खूंट, खोंठ, ठेंठी, तोक्म

A soft yellow wax secreted by glands in the ear canal.

cerumen, earwax
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.