पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काठ   नाम

१. नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.

उदाहरणे : या ताटाची किनार फारच पातळ आहे

समानार्थी : कड, किनार, किनारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का वह भाग जहाँ उसकी लम्बाई या चौड़ाई समाप्त होती है।

इस थाली का किनारा बहुत ही पतला है।
अवारी, आर, उपांत, किनार, किनारा, कोर, छोर, झालर, पालि, सिरा

The boundary of a surface.

border, edge
२. नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.

उदाहरणे : कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.

समानार्थी : कड, कडा, किनार, मेर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु,स्थान आदि का ऊँचा किनारा।

वह नदी के कगार पर पहुँचकर पानी में कूद गयी।
कगार, ढाँक, विब्रंश, होंठी

The edge of a steep place.

brink
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नदी किंवा समुद्राची मर्यादा.

उदाहरणे : पाण्याच्या प्रवाहाबरोबर बरेच मासे किनार्‍यावर आले

समानार्थी : किनारा, तट, तटाक, तीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदी या जलाशय का किनारा।

नदी के तट पर वह नाव का इंतज़ार कर रहा था।
अवार, अवारी, कगार, किनारा, कूल, छोर, तट, तीर, पश्ता, बारी, मंजुल, वेला, साहिल

The land along the edge of a body of water.

shore
४. नाम / भाग

अर्थ : घट्टविणीचा वा वेगळ्या दोऱ्यानी विणलेला साडी, धोतर, पंचा इत्यादींतील किनारीचा भाग.

उदाहरणे : त्याने धोतराचा काठ काढून दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साड़ी, धोती आदि का किनारा जो लंबाई के बल में प्रायः अलग रंगों से बुना होता है।

उसने धोती की किनारी को फाड़कर निकाल दिया।
आँवठ, किनारी, पाड़

A strip forming the outer edge of something.

The rug had a wide blue border.
border
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचा कडेचा सजविलेला भाग.

उदाहरणे : ह्या ताटाची किनार खूपच सुंदर आहे.

समानार्थी : किनार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़ों आदि के किनारे पर लगाई जाने वाली रुपहले या सुनहले गोटे की पट्टी।

इस धोती की किनारी बहुत अच्छी लग रही है।
किनारी

A decorative recessed or relieved surface on an edge.

border, molding, moulding
६. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एखाद्या भांड्याचा तोंडाकडची कडा.

उदाहरणे : वाटीच्या काठाने हात कापला गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बरतन के मुँह का घेरा।

कटोरी की बारी से हाथ कट गया।
आँवठ, औंठ, बारी

The top edge of a vessel or other container.

brim, lip, rim
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.