पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काखमांजरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : काखेत होणारा फोड.

उदाहरणे : मनोहर काखमांजरी झाल्यापासून त्रस्त आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काँख में होनेवाला फोड़ा।

मनोहर कँखौरी से परेशान है।
कँखवारी, कँखौरी, कंखवारी, कंखौरी, कखौरी

A painful sore with a hard core filled with pus.

boil, furuncle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.