अर्थ : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.
उदाहरणे :
नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।
चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।अर्थ : पाटल्यांच्या शेजारी घातला जाणारा स्त्रियांचा हातातील एक दागिना.
उदाहरणे :
तिच्या हातात हिर्याचे कंगण होते
समानार्थी : कंगण
इतर भाषांमध्ये अनुवाद :