पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कस्तुरिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : कस्तुरीमृगाच्या बेंबीत सापडणारे, काळ्या रंगाचे एक सुगंधी द्रव्य.

उदाहरणे : एका कस्तुरीमृगापासून सरासरी एक औंस कस्तुरी मिळते

समानार्थी : कस्तुरी, मुश्क, मुष्क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक सुगंधित पदार्थ जो एक विशेष प्रकार के नर मृग की नाभि से निकलता है।

कस्तूरी में एक विशेष प्रकार की सुगंध होती है।
कस्तूरी कुंडल बसे मृग ढूँढै वन माहि,ऐसे घट घट राम हैं दुनिया देखे नाहि।
अंडजा, अण्डजा, कस्तुरिका, कस्तूर, कस्तूरिका, कस्तूरी, कुरंगनाभि, कुरंगसार, गंध शेखर, मदनी, मार्ग, मार्जारी, मुश्क, मृगजा, मृगनाभि, मृगनाभिजा, मृगमद, मृगमदा, मृगमेद, मृगरोचन, मृगांडजा, वेधमुख्या, शितिचंदन, शितिचन्दन, श्यामला, सहस्रजित्

The scent of a greasy glandular secretion from the male musk deer.

musk
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.