पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कशेरु शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कशेरु   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : मेरुरज्जुच्या हाडांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : मनुष्याच्या मेरुरज्जूत तेहतीस कशेरु असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मेरुदंड की हड्डियों में से प्रत्येक।

मनुष्य के मेरुदंड में तैंतीस कशेरुक हैं।
कशेरु, कशेरुक, कशेरुका

One of the bony segments of the spinal column.

vertebra
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.