पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करकटक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करकटक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वर्तुळाकृती काढण्याचे दोन बाहू असलेले साधन.

उदाहरणे : भूमितीच्या अभ्यासात कंपास आवश्यकच आहे

समानार्थी : कंपास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृत्त या गोलाई खींचने का औज़ार जो पिछले सिरों पर परस्पर जुड़ी हुई दो शलाकाओं के रूप का होता है।

रेखागणित में परकार के बिना काम नहीं चलता।
कंपास, कम्पास, चुनाखा, परकार, परकाल, प्रकार

Drafting instrument used for drawing circles.

compass
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.