पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कफनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कफनी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सर्व शरीर झाकेल असा पायघोळ अंगरखा.

उदाहरणे : साईबाबा कफनी घालत असत.

समानार्थी : कफणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साधुओं-फकीरों आदि का ढीला-ढाला और लम्बा पहनावा।

चोला प्रायः सफेद या भगवे रंग का होता है।
चोल, चोला

Clothing of a distinctive style or for a particular occasion.

Formal attire.
Battle dress.
attire, dress, garb
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फकीर, साधु लोकं गळ्याभोवती घालतात तो न शिवलेला कपडा.

उदाहरणे : फकीराने कफनी घातली आहे.

समानार्थी : कफणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बिना सिया हुआ कपड़ा जो साधु लोग गले में डाले रहते हैं।

साधु की मेखला ज़मीन तक लटक रही है।
अलफी, कफनी, कफ़नी, मेखला
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रेताच्या गळ्यात घालावयाचे कापड.

उदाहरणे : तो कफनी आणायला गेला आहे.

समानार्थी : कफणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कपड़ा जो मुर्दे के गले में डालते हैं।

वह कफ़नी लेने गया है।
कफनी, कफ़नी

Burial garment in which a corpse is wrapped.

cerement, pall, shroud, winding-clothes, winding-sheet
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.