पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्पर्धेत बक्षीस म्हणून दिले जाणारे सुवर्ण किंवा चांदीचे विशिष्ट आकाराचे भांडे.

उदाहरणे : क्रिकेट स्पर्धा जिंकल्याने भारताला सुवर्ण चषक देण्यात आले

समानार्थी : चषक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्याले के आकार की धातु की बनी वस्तु जो प्रतियोगिता में विजेता को दी जाती है।

उसने दौड़ स्पर्धा में भाग लिया और स्वर्ण कप जीत लिया।
इनामी प्याला, कप

A large metal vessel with two handles that is awarded as a trophy to the winner of a competition.

The school kept the cups is a special glass case.
cup, loving cup
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पकडण्याकरता लहान कान असलेले चहा, कॉफी वगैरे पिण्याचे भांडे.

उदाहरणे : कप हातातून सटकल्यामुळे चहा सांडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु, मिट्टी आदि का बना चाय आदि पीने का एक छोटा बर्तन।

कप हाथ से गिरकर टूट गया।
कप, चषक, प्याला
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.