सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वयाने लहान असणारी बहीण.
उदाहरणे : माझी छोटी बहीण अभ्यासात खूप हुशार आहे
समानार्थी : अनुजा, छोटी बहीण, धाकटी बहीण, पाठची बहीण, मागची बहीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह बहन जो उम्र में छोटी हो।
A younger sister.
स्थापित करा