पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कथ्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कथ्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : बोलावयास किंवा सांगावयास योग्य असे.

उदाहरणे : सर्वच गोष्टी सांगण्याजोग्या नसतात, त्या अनुभवानेच कळू शकतात

समानार्थी : सांगण्याजोगे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कहे जाने, वर्णन किये जाने अथवा सूचित किये जाने के योग्य हो।

आप इस बात का ढिंढोरा क्यों पीट रहे हैं, यह आख्यातव्य बात नहीं है।
अभिभाष्य, आख्यातव्य, कथनीय, कथ्य, वक्तव्य, वाच्य

Consisting of or characterized by the telling of a story.

Narrative poetry.
narrative
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.