पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कथील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कथील   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोखंडाची पातळ चादर.

उदाहरणे : टीनाला खूप लवकर गंज लागतो

समानार्थी : टीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रुपहला आघातवर्धनीय धातुकीय तत्त्व।

टीन से बहुत सारी वस्तुओं का निर्माण होता है।
टीन
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : मऊ व ठिसूळ असून उष्णतेने विरघळणारा एक खनिज धातू.

उदाहरणे : कल्हई करण्यासाठी कथील वापरतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सीसे के रंग का एक धात्विक तत्त्व जो बहुत मुलायम होता है और जिसकी परमाणु संख्या पचास है।

राँगे का उपयोग कलई करने में भी होता है।
आपूष, टिन, त्रपु, त्रपुल, त्रपुष, पूतिगंध, पूतिगन्ध, राँगा, रांगा, हेमज, ह्रीकु
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.