पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कणखर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कणखर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पोलादासम मजबूत.

उदाहरणे : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.

समानार्थी : दणकट, पोलादी, बळकट, मजबूत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फौलाद जैसा मजबूत।

इस पहलवान का शरीर फौलादी है।
फ़ौलादी, फौलादी

Resembling steel as in hardness.

Steely eyes.
Steely nerves like those of a steeplejack.
steely
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.