पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कढई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कढई   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पदार्थ तळण्यासाठी किंवा कढवण्यासाठी वापरले जाणारे अर्धवट पसरट व दोन कान असलेले धातूचे भांडे.

उदाहरणे : लोखंडाच्या कढईत केलेला पदार्थ पौष्टिक असतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु आदि का गोल पेंदे, खुले मुँह तथा ऊँचे किनारों का एक छोटा पात्र जिसमें खाने-पीने की चीजें तली या पकाई जाती हैं।

माँ कड़ाही में सब्जी बना रही है।
कड़ाही, कढ़ाई, कराही, पचनिका

Pan with a convex bottom. Used for frying in Chinese cooking.

wok
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.