सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कडकड असा मोठा आवाज होणे.
उदाहरणे : मोठा पाऊस पडेल, विजा कडाडतील.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जोर से कड़-कड़ शब्द होना या कुछ क्षणों के लिए चमकना।
अर्थ : अत्यंत रागावून वा मोठ्या आवाजात बोलणे.
उदाहरणे : आमचे नाना त्याच्यावर कडाडले.
अर्थ : सहन होणार नाही वा झेपणार नाही इतक्या प्रमाणात वाढणे.
उदाहरणे : वाहतुकदारांच्या संपामुळे भाज्यांचे भाव कडाडले.
अर्थ : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
उदाहरणे : आज मेघ गडगडत आहेत.
समानार्थी : गडगडणे, गरजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घोर शब्द करना।
To make or produce a loud noise.
स्थापित करा