सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कणसे कापून घेऊन उरलेली जोंधळ्याची वाळलेली ताटे (गुरांना खाण्यासाठी).
उदाहरणे : शाम बैलाला कडबा खायला घालतो.
समानार्थी : कडबा, कडबी, वैरण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ज्वार का पौधा जिसकी कुट्टी काटकर चौपायों को खिलाई जाती है।
अर्थ : कणसे कापून घेऊन उरलेली जोंधळे इत्यादीची वाळलेली ताटे.
उदाहरणे : गुरे शेतात कडबा खात आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धान आदि के सूखे डंठल जिनमें से दाने निकाल लिए गए हों।
Plant fiber used e.g. for making baskets and hats or as fodder.
स्थापित करा