पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कडकडाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कडकडाट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : कडकड असा मोठा ध्वनी.

उदाहरणे : विजांचा कडकडाट होत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कड़कड़ाने का शब्द।

बिजली की कड़कड़ सुनकर बच्चा घबरा गया।
कड़कड़, कड़कड़ाहट, कड़ाक, कड़ाका

A loud resonant repeating noise.

He could hear the clang of distant bells.
clang, clangor, clangoring, clangour, clank, clash, crash
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.