अर्थ : सोपा नाही असा.
उदाहरणे :
परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.
समानार्थी : अवघड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
उदाहरणे :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
समानार्थी : अतर्क्य, अबोधनीय, अबोध्य, अवघड, बोधागम्य, सूक्ष्म
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.अर्थ : एखादी गोष्ट पूर्ण करण्यास अडचणी आहेत असा.
उदाहरणे :
श्यामने मोठ्या हिकमतीने कठीण कार्य सहजपणे पूर्ण केले.
समानार्थी : अवरुद्ध, अवरोधित, रोधित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें अवरोध हो।
श्याम ने अपनी सूझ-बूझ से इस अवरोधात्मक कार्य को बड़ी आसानी से कर लिया।