सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थरथरविलेला आहे असा.
उदाहरणे : शत्रूच्या भीतीने थरथरलेले सैन्य रणभूमी सोडून पळू लागले.
समानार्थी : थरथरलेला, भेदरलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो कँपाया या हिलाया गया हो।
अर्थ : थरथरत असलेले.
उदाहरणे : आजोबांनी आपल्या कापर्या हातांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला
समानार्थी : कंपायमान, कापरा, थरथरणारा
काँपता या हिलता हुआ।
स्थापित करा