पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओवा   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एक प्रकारचे औषधी झाड.

उदाहरणे : ओव्याच्या पानांची भजी करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any of several types of commercially grown celery having green stalks.

pascal celery, paschal celery
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एका औषधी झाडाची पिवळसर रंगाची बी.

उदाहरणे : ओवा हे पोटदुखीवरचे एक औषध आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Seed of the celery plant used as seasoning.

celery seed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.