पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओलावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओलावा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : स्नेहभाव किंवा मित्रत्व असण्याचा भाव.

उदाहरणे : वागणुकीत सौहार्द असल्याने तो सर्वांना आवडतो

समानार्थी : अनुबंध, आत्मीयता, आपुलकी, जिव्हाळा, सौहार्द, स्नेह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुहृद होने का भाव।

सौहार्द द्वारा ही समाज में शांति स्थापित की जा सकती है।
सौहार्द, सौहार्द्य

A friendly disposition.

friendliness
२. नाम / अवस्था

अर्थ : हवेतील दमटपणा.

उदाहरणे : समुद्राच्या काठी हवेत ओलावा जास्त असतो

समानार्थी : आर्द्रता, ओलेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा में होनेवाली भाप की मात्रा।

समुद्री हवा में आर्द्रता ज्यादा होती है।
आर्द्रता, आल, गीलापन, तरी, नमी, सिक्तता, स्नेह

Wetness in the atmosphere.

humidity, humidness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.