पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओटा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : घराच्या पुढच्या भागातील दरवाजापुढचे पुढे भिंती नसलेले आणि वर छप्पर असलेले बांधकाम.

उदाहरणे : ओसरीवर बसून पाऊस पाहण्याची आवड मला लहानपणापासून आहे.

समानार्थी : ओसरी, पडवी, वरांडा, व्हरांडा, सोपा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भवन या मकान के अन्तर्गत वह लम्बी वास्तु-रचना जिसके तीन ओर दीवारें, ऊपर छत और सामनेवाला भाग बिलकुल खुला होता है तथा जिसमें से होकर किसी दूसरे कमरे आदि में प्रवेश करते हैं।

श्याम बरामदे में बैठकर चाय पी रहा है।
ओसारा, चौपाल, दालान, बरांदा, बरामदा, वरंडा, वरांडा

A porch along the outside of a building (sometimes partly enclosed).

gallery, veranda, verandah
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा.

उदाहरणे : ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते

समानार्थी : कट्टा, चबुतरा, चबुत्रा, पार, पाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मानव द्वारा निर्मित चौरस और ऊँची जगह।

महात्माजी चबूतरे पर बैठकर सत्संग कर रहे हैं।
चबूतरा, चय, चौंतरा, चौतरा, चौरा

A raised horizontal surface.

The speaker mounted the platform.
platform
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.