पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकार्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकार्थी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : (साहित्यात) ज्या शब्दाचा एकच अर्थ होतो असा.

उदाहरणे : ह्या लेखात एकार्थी वाक्यरचना असता कामा नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका एक ही अर्थ हो ( साहित्य में )।

जहाँ तक हो सके इस लेख में एकार्थी शब्दों का प्रयोग करो।
एकार्थी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.