पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकनिष्ठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकनिष्ठ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एकावरच दृढ निष्ठा ठेवून चालणारा.

उदाहरणे : शिवाजीमहाराजांनी आपल्या शूर व एकनिष्ठ सहकार्‍याच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक से ही संबंध रखने वाला या एक ही में लीन।

वे राम के अनन्य भक्त हैं।
अनन्य, एकनिष्ठ

Zealous in devotion or affection.

A devoted husband and father.
Devoted friends.
devoted
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आपली पती किंवा पत्नी, प्रेमी किंवा प्रेमिका ह्यांच्याशिवाय इतर कुणाशीही शारीरिक संबध न ठेवणारा.

उदाहरणे : मोहन आयुष्यभर प्रेमळ, समंजस आणि एकनिष्ठ पती राहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* जो अपने पति या पत्नी, अथवा प्रेमी या प्रेमिका के सिवा किसी और से शारीरिक संबंध न रखता हो।

मोहन अपनी पत्नी के प्रति निष्ठावान है।
निष्ठावान

Not having sexual relations with anyone except your husband or wife, or your boyfriend or girlfriend.

He remained faithful to his wife.
faithful
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.