पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उष्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उष्ण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात उष्णता आहे असा.

उदाहरणे : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत

समानार्थी : उष्म, ऊन, गरम, तप्त, तापलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें उष्णता हो।

वसंत ऋतु के समाप्त होते ही हवा गर्म होने लगती है।
अशीतल, उष्ण, गरम, गर्म, ताबदार
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रंगसिद्धांतानुसार उष्णता देणारा.

उदाहरणे : लाल हा एक उष्ण रंग आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रंग सिद्धांतानुसार उष्णता देने वाला।

लाल एक उष्ण रंग है।
उष्ण, गरम, गर्म

(color) bold and intense.

Hot pink.
hot
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.