पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपाहारगृह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्या ठिकाणी बसून चहापाणी, नाश्ता घेता येतो असे ठिकाण.

उदाहरणे : घाटकोपरच्या त्या उपाहारगृहात स्वच्छता चांगली पाळली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा स्थान जहाँ बैठकर लोग चाय, काफ़ी पीते तथा नाश्ता आदि करते हों।

राम मेहमानों के साथ जलपान गृह में बैठा है।
उपहार-गृह, उपाहार गृह, जलपान गृह, जलपान घर, जलपान-गृह

A building where people go to eat.

eatery, eating house, eating place, restaurant
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.

उदाहरणे : जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.

समानार्थी : कॉफी हाऊस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ कॉफ़ी के साथ-साथ दूसरे पेय पदार्थ तथा अल्पाहार मिलता है।

पास के कॉफ़ी-हाउस में बहुत भीड़ रहती है।
क़ॉफ़ी घर, काफी घर, काफी-हाउस, काफीघर, काफीहाउस, कैफ़े, कैफे, कॉफ़ी घर, कॉफ़ी-हाउस, कॉफ़ीघर, कॉफ़ीहाउस, कॉफी हाउस

A small restaurant where drinks and snacks are sold.

cafe, coffee bar, coffee shop, coffeehouse
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.