पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपाय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपाय   नाम

१. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : रोग बरा करण्यासाठी केली जाणारी कृती किंवा प्रक्रिया.

उदाहरणे : या रोगावर आता उपचार उपलब्ध आहे

समानार्थी : इलाज, उपचार, औषधपाणी, चिकित्सा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोग दूर करने की युक्ति या प्रक्रिया।

गाँव के रोगियों को चिकित्सा के लिए शहर जाना पड़ता है।
इस रोग का प्रतिकार क्या होगा।
इलाज, उपचर्या, उपचार, चिकित्सा, ट्रीटमंट, ट्रीटमेंट, ट्रीटमेन्ट, थेरपी, थेरेपी, दरमान, दवा-दारू, प्रतिकार, प्रयोग, मुआलिजा, रोगोपचार
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.

उदाहरणे : प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात.
काही असा उपाय सांगा ज्यामुळे हे काम सहजरीत्या होईल.

समानार्थी : मार्ग, युक्ती, शक्कल

३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : काम साधण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग.

उदाहरणे : घर सोडण्यावाचून त्याच्यापुढे पर्याय नव्हता

समानार्थी : गत्यंतर, पर्याय, विकल्प


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सामने आए हुए दो या अधिक ऐसी बातों या कामों में से हर एक जिनमें से एक अपने लिए ग्रहण किया जाने को हो।

रोगी को दूसरे अस्पताल में ले जाने के सिवाय और कोई विकल्प नहीं है।
आप्शन, उपाय, ऑप्शन, चारा, विकल्प

One of a number of things from which only one can be chosen.

What option did I have?.
There is no other alternative.
My only choice is to refuse.
alternative, choice, option
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या समस्येचे शोधलेले उत्तर."ह्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढा".

समानार्थी : तोड, तोडगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोच-समझकर ठीक निर्णय करने या परिणाम निकालने की क्रिया।

मेरी समस्या का समाधान इतना आसान नहीं है।
अपाकरण, निपटारा, निबटारा, निराकरण, समाधान, हल

The successful action of solving a problem.

The solution took three hours.
solution
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.