पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उदारमतवादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उदारमतवादी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अद्याप सिद्ध झालेले नसल्याने आपले मत चुकीचे असू शकते ह्या भूमिकेतून इतरांचे मतस्वातंत्र्य मान्य करणारा.

उदाहरणे : समाजाला उदारमतवादी व्यक्तींची गरज आहे.

समानार्थी : परमतसहिष्णुतावादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रूढ़ियों में सुधार चाहनेवाला तथा प्रगतिशील विचारों का समर्थक।

समाज को उदारवादी व्यक्तियों की जरुरत है।
उदार, उदारतावादी, उदारमनस्क, उदारवादी, औदार्यवादी, पुरोगामी, प्रवण

Tolerant of change. Not bound by authoritarianism, orthodoxy, or tradition.

liberal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.