सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जमिनीचा उतरतेपणा.
उदाहरणे : उतारावर येताच मी पेडल मारण्याचे बंद केले.
समानार्थी : उतरण, डगर, ढाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जगह जो बराबर नीची होती चली गयी हो।
A downward slope or bend.
स्थापित करा