सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नदीतून लोकांना पलिकडे नेण्याची मजूरी.
उदाहरणे : उतराई कमी करण्यासाठी काका प्रयत्न करत होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नाव के माध्यम से नदी पार करने का भाड़ा या शुल्क।
Something that remunerates.
अर्थ : ज्याने कर्ज फेडले आहे असा.
उदाहरणे : कर्ज फेडून झाल्यावर तो कर्जमुक्त माणूस सुखावला.
समानार्थी : अनृणी, ऋणमुक्त, कर्जमुक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसने अपना ऋण चुका दिया हो। जो ऋण से मुक्त हो चुका हो।
स्थापित करा