अर्थ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.
उदाहरणे :
पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे
समानार्थी : अंत, अस्त, नायनाट, नाश, निःपात, लय, विध्वंस, विनाश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज़ के अस्तित्व की समाप्ति।
पर्यावरण की देखभाल न करने से सृष्टि के विनाश की संभावना है।An event (or the result of an event) that completely destroys something.
demolition, destruction, wipeoutअर्थ : पुन्हा वाढणार नाही किंवा फोफावणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करण्याची क्रिया.
उदाहरणे :
समाजात पसरलेल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.
समानार्थी : उन्मूलन, उपटणे, नाश, निर्मूलन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इस प्रकार नष्ट करने की क्रिया कि फिर उठ या पनप न सके।
समाज में फैले भ्रष्टाचार का उन्मूलन आवश्यक है।