अर्थ : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.
उदाहरणे :
सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो
समानार्थी : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
उदाहरणे :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
समानार्थी : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे