अर्थ : जेथून एखाद्या पदार्थाची उत्पत्ती झाली आहे ते स्थळ.
उदाहरणे :
गंगोत्री हे गंगेचे उगमस्थान आहे
समानार्थी : उगम, उत्पत्तिस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान आदि जहाँ से किसी वस्तु आदि की व्युत्पत्ति होती है।
गंगा का उद्गम गंगोत्री है।