सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची फळे अंजीरासारखी असताता असे एक मोठे झाड.
उदाहरणे : माझ्या बागेत औदुंबर आहे
समानार्थी : उदुंबर, औदुंबर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बरगद की जाति का एक पेड़ जिसके फल के अंदर छोटे-छोटे कीड़े होते हैं।
अर्थ : औदुंबराच्या झाडाला लागणारे अंजिरासारखे फळ.
उदाहरणे : कच्च्या उंबरांची भाजी करतात
बरगद की जाति के एक पेड़ का फल जिसके अंदर कीड़े पाए जाते हैं।
स्थापित करा