अर्थ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
उदाहरणे :
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
समानार्थी : चेतावनी, सावधानतेचा इशारा, सूचना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दुसर्यांपासून लपून आपापसात खुणा किंवा संकेत करण्याची क्रिया.
उदाहरणे :
तो सैनिक आपल्या सहकार्याकडून इशार्याशी वाट पाहत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूसरों से छिपाकर आपस में इशारे या संकेत करने की क्रिया।
वह सैनिक अपने सहकर्मी के गुप्त संकेत की प्रतीक्षा में था।अर्थ : सांकेतिक पद्धतीने केलेले कथन.
उदाहरणे :
कवीच्या सांकेतिक कथनाचा अर्थ समजणे सोपे नाही.
समानार्थी : सांकेतिक कथन
इतर भाषांमध्ये अनुवाद :