अर्थ : एखाद्या गोष्टीची पायाभूत किंवा मूलभूत संरचना.
उदाहरणे :
शिक्षणाच्या आधारभूत संरचनेत सुधारणा झाल्या पाहिजेत.
समानार्थी : अवसंरचना, आधारभूत संरचना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु आदि की मूल या आधारिक संरचना।
शिक्षा की आधारभूत संरचना में सुधार होना चाहिए।