पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंद्रधनुषी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंद्रधनुषी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : इंद्रधनुष्याच्या रंगाचा.

उदाहरणे : इंद्रधनुषी रंगांचा खेळ रांगोळ्यांमधे सुरु होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इन्द्रधनुष के समान सात रंगोंवाला।

प्रिज्म से इंद्रधनुषी रंग परावर्तित हो रहे हैं।
इंद्रधनुषी, इन्द्रधनुषी
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : इंद्रधनुष्याशी संबंधित.

उदाहरणे : पावसाने निसर्गात इंद्रधनुषी रंग पसरले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इन्द्रधनुष से संबंधित।

मंच पर लोक नर्तकों ने इंद्रधनुषी छटा बिखेरी।
इंद्रधनुषी, इंद्रधनुषीय, इन्द्रधनुषी, इन्द्रधनुषीय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.