पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आस्वाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आस्वाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो.

उदाहरणे : पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.

समानार्थी : अभिरुची, चव, रुची, लज्जत, स्वाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाने-पीने की चीज़ मुँह में पड़ने पर उससे जीभ को होने वाला अनुभव।

बुखार की वजह से राम के मुँह का स्वाद बिगड़ गया है।
वह स्वाद ले-लेकर खा रहा है।
आस्वाद, जायका, मज़ा, मजा, रस, लज़्ज़त, लज्जत, विपाक, स्वाद

The taste experience when a savoury condiment is taken into the mouth.

flavor, flavour, nip, relish, sapidity, savor, savour, smack, tang
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.