अर्थ : एखाद्याचा आश्रय घेणारा.
उदाहरणे :
श्वेत कुष्ठ हा आजार रक्त, मांस आणि मेद धातु ह्यांचा आश्रयी रोग आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या आश्रयात राहणारा.
उदाहरणे :
lते राजाचे आश्रयी कवी होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :